गुरुवार, १ ऑगस्ट, २०१९

जर आपल्या चेहऱ्यावरचे न दिसणारे दुःख नि
डोळ्यातंच सुकून गेलेले अश्रू कळाले असते कुणाला 
तर अपराधी नसलेलं आपलं मन मोकळं करता आलं असतं थोडं.....
स्वकीयांनी दिलेलं दुःख लपवणं जमतं म्हणा आता.....
इथे दोन्हीही बाजूने आपणंच तर असतो अपराधी !


(स्वलिखित-by self) 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा