वरून सुंदर दिसणारं आयुष्याचं 'फाटकं' पुस्तक
असेल न रुचणारं, नावडीच्या खोबारभरतीचं
गळणाऱ्या पानांवर लिहिलेलं असेल हरवलेलं 'स्वप्न'
ओबडधोबड पानांवर नसेल 'मनाचं राज्य'
शाई झाली असेल 'फिकट' स्वतःची समजूत काढताना
नसेल जमत जोमानं 'लढत रहा' म्हणायला
'प्रयन्तांती परमेश्वर' म्हणून फाटकं जुळेल
नसेल इतका विश्वास नि सहनशीलता
पण आयुष्याच्या फाटक्या पुस्तकाचा घेऊन मुका
आजचा वेदनाकारी वर्तमान
उद्याचा असेल 'नावाजलेला इतिहास' !!!
असेल न रुचणारं, नावडीच्या खोबारभरतीचं
गळणाऱ्या पानांवर लिहिलेलं असेल हरवलेलं 'स्वप्न'
ओबडधोबड पानांवर नसेल 'मनाचं राज्य'
शाई झाली असेल 'फिकट' स्वतःची समजूत काढताना
नसेल जमत जोमानं 'लढत रहा' म्हणायला
'प्रयन्तांती परमेश्वर' म्हणून फाटकं जुळेल
नसेल इतका विश्वास नि सहनशीलता
पण आयुष्याच्या फाटक्या पुस्तकाचा घेऊन मुका
आजचा वेदनाकारी वर्तमान
उद्याचा असेल 'नावाजलेला इतिहास' !!!
(स्वलिखित-by self)
सद्याच्या परिस्थितीला अनुसरुन केलेले अप्रतिम लिखाण!
उत्तर द्याहटवाकाव्यपंक्तिमधून दिलेला लढत राहण्याचा संदेश मनाला स्पर्श करुन गेला!!
धन्यवाद !
हटवाअभिप्राय वाचून आनंद झाला....!
छान लिहलय
उत्तर द्याहटवाSuperb lines.it's beautiful line for all strugglers who living there dreams ..nice one 👍👍👌👌👌👌👍👍👍
उत्तर द्याहटवाधन्यवाद रितेश !
हटवाSuperb lines. it's beautiful line for all strugglers who living there dreams... nice one ������������������
उत्तर द्याहटवाHe questions marks kas kay ale i don't know but mala fakat nice one paryant लिहायचं होत
हटवा