कुणाची साथ हवीशी असेलही कधी
पण केव्हा....हेही तितकंच महत्वाचं
पण केव्हा....हेही तितकंच महत्वाचं
गरज नेमकी कुणाची कुणाला
हे मुळीच नसतं ठरवायचं आधी
ते कुणा दुसऱ्याची साथ देता देता
आपोआप ज्याचं त्याला कळत जातं....
हे मुळीच नसतं ठरवायचं आधी
ते कुणा दुसऱ्याची साथ देता देता
आपोआप ज्याचं त्याला कळत जातं....
©️वर्षा_शिदोरे
साथ ही असते आपुकीची
उत्तर द्याहटवासाथ असते क्षण क्षणाची
या आयुष्यात साथ असते प्रत्येकाची
बस ओळखायला पाहिजे साथ हवी कोणाची
खूप छान !!!
हटवा