शनिवार, १४ सप्टेंबर, २०१९

कुणाची साथ हवीशी असेलही कधी
पण केव्हा....हेही तितकंच महत्वाचं 
गरज नेमकी कुणाची कुणाला
हे मुळीच नसतं ठरवायचं आधी
ते कुणा दुसऱ्याची साथ देता देता
आपोआप ज्याचं त्याला कळत जातं....

©️वर्षा_शिदोरे  

२ टिप्पण्या:

  1. साथ ही असते आपुकीची
    साथ असते क्षण क्षणाची
    या आयुष्यात साथ असते प्रत्येकाची
    बस ओळखायला पाहिजे साथ हवी कोणाची

    उत्तर द्याहटवा