माझ्या ‘स्मितरहस्य’ या काव्यसंग्रहाच्या मनोगताचे (मलबर- पुस्तकाचे शेवटचे
पृष्ठ) सरांनी आपल्या आवाजात खूप छान रेकॉर्डिंग केले आहे. त्यास सरांच्या
कॉन्टॅक्ट लिस्ट मधील अनेक मोठ्या हस्तींचा अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळाला.
सरांनी सर्व वृत्तांत सविस्तर ऐकवला त्याबद्दल सरांचे आभार. मनोगत
अनेकांना प्रेरणादायी आणि आशादायी वाटले, अनेकांनी त्यातील भावार्थ समजून
घेतले. त्यासाठी मी अतिशय ऋणी आहे.
माझे मनोगत सरांना अतिशय भावले आणि त्यांनी माझ्या कार्याबद्दल कौतुकाने मला हे ’सरप्राइस’ दिले त्याबद्दल लेखक,कवी राहुल गुरव यांचे खूप खूप आभार...!
आपली,
लेखिका,कवयित्री वर्षा शिदोरे
माझे मनोगत सरांना अतिशय भावले आणि त्यांनी माझ्या कार्याबद्दल कौतुकाने मला हे ’सरप्राइस’ दिले त्याबद्दल लेखक,कवी राहुल गुरव यांचे खूप खूप आभार...!
आपली,
लेखिका,कवयित्री वर्षा शिदोरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा